esakalnews, karjatnews, ahmadnagarnews, sakalmedia, marathinews, viral, viralnews, esakalmarathinews, viralnews 
अहिल्यानगर

नगरपंचायत निवडणुकीत दोन जागा द्या : झारेकरी

नीलेश दिवटे

कर्जत (अहमदनगर) : मुस्लिम समाज कॉंग्रेस-राष्ट्रवादीसह आघाडीबरोबर राहिला आहे. मात्र, त्यांना उचित स्थान दिले जात नाही. त्यामुळे येत्या नगरपंचायत निवडणुकीत दोन जागा द्याव्यात, अशी मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेस अल्पसंख्याक सेलचे जिल्हा उपाध्यक्ष रज्जाक झारेकरी यांनी केली आहे. 

नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर आयोजित कार्यकर्त्यांच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी जकी सय्यद, अल्ताफ कुरेशी, फझल सय्यद, जब्बार शेख, भय्या झारेकरी, इन्नूस कुरेशी, मुश्‍ताक सय्यद, सुफिया सय्यद, रिजवान पठाण, समीर शेख आदी उपस्थित होते.
 
ते म्हणाले, पक्षाच्या ध्येयधोरणानुसार मुस्लिम समाज महाविकास आघाडीबरोबर प्रामाणिकपणे राहिला असून, यापुढेही राहील, यात शंका नाही. मात्र, शहरात मोठ्या संख्येने मुस्लिम समाज असतानादेखील त्याची दखल पक्षाकडून घेतली जात नाही. त्यामुळे आगामी निवडणुकीत पक्षासाठी दोन जागा द्याव्यात. तेथे मोठ्या मताधिक्‍याने उमेदवार निवडून येतील, असा विश्‍वास आहे.'

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TMC Symbol Dispute : 'तृणमूल'च्या नाव-चिन्हाचा वाद; सुप्रीम कोर्टाचा मोठा आदेश, निवडणूक आयोगाला ४ महिन्यांची मुदत

Kolhapuri Jaggery Crisis : कोल्हापुरी गुळाचा ब्रँड धोक्यात? गुऱ्हाळघरे बंद पडण्याच्या मार्गावर; एका आदणावर शेतकऱ्याला होतोय तब्बल 2 हजार रुपयांचा तोटा

मग काय करणार? गणपती विसर्जनावेळी चक्क साडी नेसून नदीत पोहली मराठमोळी गायिका; Video पाहून तुम्हीही थक्क व्हाल

Latest Marathi News Live Update : जम्मू-काश्मीर विधानसभेत राज्याचा दर्जा बहाल करण्याचा ठराव बहुमताने मंजूर; भाजपचा सभात्याग

School Safety: सीसीटीव्हीविना विद्यार्थ्यांची सुरक्षा वाऱ्यावर; हिंगोली जिल्ह्यातील अनेक सरकारी, खासगी शाळा सुरक्षेच्या ‘नजरे’बाहेर, शिक्षण विभागाचे दुर्लक्ष

SCROLL FOR NEXT